{
  "village_code": "271900030235360000",
  "village_name": "सिसारखेडा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1287,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:53:40Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nविजय रंगनाथ सुरे रा.सिसारखेडा यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत.सिसारखेडा शिवारात गट नं 114 मध्ये एक विहीर खोदली आहे. त्यांनी सोबत जोडलेल्या अर्ज व पंचायत समिती कार्यालय सिल्लोड यांच्या कडील पत्र प.स.सि./1189/ प.स .सि/म.ग्रा.रो.ह.यो./कावी २०२४ दि.२४/०९/२०२४ च्या पत्राच्या अनु क्र.६७३ नुसार स्थळ पाहणी व पंचनामा नुसार विजय रंगनाथ सुरे यांच्या नावे म.ग्रा.रो.ह.योजनेंतर्गत एका स्वतंत्र(अहस्तांतरणीय) विहिरीची नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्राप्ती भागवत चांगाडे"
}
