{
  "village_code": "271900030235420000",
  "village_name": "म्हसला बु.",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1909,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:22:36Z",
  "surveys": [
    "150",
    "152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nम्हसला बु. वि.का.सेवा सह. सो.लि. ता. सिल्लोड यांनी पत्र देऊन कळविले की, म्हसला बु शिवारातील ग.नं. 150 मधील इतर अधिकारातील श्री परसराम कडूबा पांडव यांचे नावावरील संस्थेचा 31000/- अक्षरी एकतीस हजार रुपये बोजा कमी केला आहे. व श्री परशुराम कडूबा पांडव यांचे नावे ग.नं. 152 वर संस्थेचा 31000/- अक्षरी एकतीस हजार बोजा नोंदवावा करीता सेक्रेटरी यांनी दिलेले पत्र दि. 28/10/2026 प्राप्त नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गिरीश रमेशराव झाल्टे"
}
