{
  "village_code": "271900030235460000",
  "village_name": "पळशी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:07:24Z",
  "surveys": [
    "418",
    "496"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमौजे पळशी येथील गट न 496 व 418 मधील खातेदार जनाबाई बाजीराव बडक व परसराम बाजीराव बडक इतर अधिकारातील फेर फार न 373 ने आलेली नावे अनुसयाबाई किसन बांबर्डे गयाबाई जैनुबा बडक पार्वताबाई जैनबा हि नावे फेर फार न 9617 ने कमी झाले असून 496 गट न मध्ये इतर अधिअकारातिल फेर न 6465 ने एक स्वतंत्र विहीर असून इतर अधिकारातील वारस नोंद झाल्यामुळे नोंद घेण्यात आली व गट न 496 मध्ये जनाबाई बाजीराव बडक यांच्या नावे एक स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली पर्वताबाई जैनुबा बडक यांचे मृत्यू पत्र व अर्ज 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र",
  "talathi": "मधुकर आसाराम थोरात"
}
