{
  "village_code": "271900030235480000",
  "village_name": "चांदापुर",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:57:27Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार गोपालकृष्णा शिवाजीराव जंजाळ यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि, मौजे चांदापूर शिवारातील ग.न. 91 मध्ये क्षेत्र 0.95.50 व पोटखराब 0.05 हे.आर.चौ.मी शेतजमीन असून या जमिनीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. अर्ज, सहकार्यक्रम अधिकारी (मग्रारोहयो) तथा गट विकास अधिकारी,वर्ग-१,पंचायत समिती,सिल्लोड यांचेकडील पत्र जा.क्र./पं.स.सि./ मग्रारोहयो/कावी/126/2026 कार्यालय पंचायत समिती,सिल्लोड दिनांक 20/04/2026 व स्थानीक चौकशी पंचनामा यावरुन विहीर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहन पंडित राठोड"
}
