{
  "village_code": "271900030235480000",
  "village_name": "चांदापुर",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2241,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:57:27Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार तारामती भानुदास पालोदे यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि, मौजे चांदापूर शिवारातील ग.न. 69 मध्ये क्षेत्र 01.20 हे.आर.चौ.मी शेतजमीन असून या जमिनीमध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. अर्ज, शपथपत्र व स्थानीक चौकशी पंचनामा यावरुन विहीर नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मोहन पंडित राठोड"
}
