{
  "village_code": "271900030235480000",
  "village_name": "चांदापुर",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2243,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:57:27Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार कृष्णा तोताराम पालोदे यांनी अर्ज देवून कळवले कि, त्यांनी गट न.52 मध्ये त्यांच्या मालकीच्या 0.11 हे.आर.चौ.मी क्षेत्रामध्ये आंबे, चिकू, फणस, नारळ, जांभूळ, सुपारी व फायकस च्या झाडांची लागवड केली आहे, अर्ज, शपथपत्र, व स्थानिक चौकशी वरून नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मोहन पंडित राठोड"
}
