{
  "village_code": "271900030235510000",
  "village_name": "अन्वी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4860,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:44:42Z",
  "surveys": [
    "238"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nलिहून :शाम्मास मोहम्मदखान इरफान मोहमद खान,साहेरा नसरीन अहमद मोहीउद्दीन –(खाता क्रमांक:-8133) यांचे गट/सर्वे क्रमांक 238 क्षेत्र 1.9700हे.आर/चौमी पैकी लागवडी योग्य क्षेत्र 0.8000हे आर/चौमी आणि पोटखराब क्षेत्र0.0000हे.आर/चौमी हे त्यांनी\nलिहून घेणार :_कुनाल पांडूर्रग जिवरग ,पांडुरंग रामराव जिवरग यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड जिल्हा छ.संभाजी नगर यांच्या कडील दस्त क्रमांक -3536 दिनांक 29/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1740000.00 घेऊन खरेदी दिलेलि असून त्यांचा फेरक्रमांक 4784 असा आहे एस आर ओ कडून आलेल्या दस्त मध्ये लिहून घेणार कुनाल पांडूर्रग जिवरग,पांडुरंग रामराव जिवरग चुकीचे झाले असून ते दुरुस्त नाव पुढील प्रमाणे कुणाल पांडुरंग जिवरग ,पांडुरंग रामराव जिवरग असे खरेदी दस्त नुसारदुरुस्त करणे योग्य आहे.",
  "talathi": "अंकुश रामराव साबळे"
}
