{
  "village_code": "271900030235510000",
  "village_name": "अन्वी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4883,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:44:42Z",
  "surveys": [
    "182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : जनता सहकारी नागरी पतसंस्था म.सिल्लोड , सिल्लोड\nलिहून देणार : शिवाजी मोतीराम चापे रा. अन्वी यांनी जनता सहकारी नागरी पतसंस्था म.सिल्लोड , यांचे कर्ज घेऊन गट नंबर 182 वर रक्कम रुपये 200000/- बोजा दाखल करणेबाबत अर्ज व व्यवस्थापक जनता सहकारी नागरी पतसंस्था म.सिल्लोड यांचेकडील पत्र दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकुश रामराव साबळे"
}
