{
  "village_code": "271900030235520000",
  "village_name": "रहिमाबाद",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9105,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:23:31Z",
  "surveys": [
    "424"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया\nलिहून घेणार : आनंदा दगडू\nयांनी गट नं 424, तपशील : भा .स्टै.बॅ . शा . अन्वि तारण र.रू - 2,00000/ - 5943\nगट नं 424 तपशील : आनंदा दगडू भा.स्टै.बॅ.शा.अन्वि कडे तारण 1,22,000/- 6290\nगट नं 424 तपशील : शाखा अन्वी ता.रु.24,000 आनंदा दगडू , ( 6988 )\nरु.55,000 वाढीव बोजा ( 6988 )\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केला असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत बँकेकडील पत्र दिलेवरून 7/12 वर असलेला बोजा कमी केला. तसेच फेर क्र 5492 ने 1 - विहिर स्व. आनंदा दगडू 0-4-0 हिस्सा व फेर क्र 6290 वे.ना.स.पत.स.श.सिल्लोड कडे तारण 65,300/- रामभाउ आनंदा कडे असलेला बोजा कायम ठेवण्यात आला. नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय गणेशराव घाटेकर"
}
