{
  "village_code": "271900030235530000",
  "village_name": "आसाडी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:48:03Z",
  "surveys": [
    "312"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार कमलबाई रामदास मिरगे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे आसाडी शिवारातील गट नं 312 मध्ये असलेल्या त्यांच्या मालकीच्या शेतीमध्ये स्वखर्चाने एक स्वतंत्र विहीर खोदली असून, नोंद 7/12 वर घेण्यासाठी त्यांनी केलेल्या अर्ज, प्रतिज्ञापत्र व चौकशी पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली. जी पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय गणेशराव घाटेकर"
}
