{
  "village_code": "271900030235550000",
  "village_name": "डोंगरगाव",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6214,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:01:42Z",
  "surveys": [
    "469"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nशफ़िकखा महेमुदखा पठाण , मुख्तारखा महेमुदखा मेवाती , निसारखा महेमुदखा पठाण , शमिनाबी कालेखा सिंगल , साहेराबी साबीरखा पठाण , साजिदखा साबेरखा पठाण , सईदाबी जावेदखा मेवाती , परवीनबी इजासखा सिंगल सर्व रा.डोंगरगाव ता.सिल्लोड यांनी विनंती अर्ज व हिबनामा सदर करून कळविले कि, त्यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे डोंगरगाव शिवारातील गट.नं. 469 मधील शेतजमीन खालीलप्रमाणे हिबानामा आधारे आपआपसात वाटून दिली व घेतली :-\nहिबानामा लिहून देणार :-\nशफ़िकखा महेमुदखा पठाण , मुख्तारखा महेमुदखा मेवाती , निसारखा महेमुदखा पठाण , शमिनाबी कालेखा सिंगल , साहेराबी साबीरखा पठाण , साजिदखा साबेरखा पठाण , सईदाबी जावेदखा मेवाती , परवीनबी इजासखा सिंगल (खाता क्र.274, 489) गट नंबर 469 मधील क्षेत्र 1.4600 हे.आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र . 0.0000 हे.आर.चौमी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4600 हे.आर.चौमी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौमी.खालीलप्रमाणे हिबनामा स्विकारला.\nहिबानामा लिहून घेणार :-\n1. साहेराबी साबिरखा पठाण (खाता क्र.113998)- गट नंबर 469 मधील लागवडीयोग्य क्षेत्र : 0.3600 हे.आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौमी.\n2. मुख्तार खा महेमूद खा मेवाती (खाता क्र.113999)- गट नंबर 469 मधील लागवडीयोग्य क्षेत्र : 0.3600 हे.आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौमी.\n3. शफिक खा महेमूद खा पठाण (खाता क्र.114000)- गट नंबर 469 मधील लागवडीयोग्य क्षेत्र : 0.3600 हे.आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौमी.\n4. निसारखा महेमूदखा पठाण (खाता क्र.114001)- गट नंबर 469 मधील लागवडीयोग्य क्षेत्र : 0.3800 हे.आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौमी.\nवरील प्रमाणे अर्जदार यांनी गट नंबर 469 मधील शेतजमीन आपापसात हिबानामा आधारे दिली व घेतली. करिता अर्ज व 100 रु स्टॅम्प (80 AB 860771) पेपरवरील हिबानामा आधारे नोंद घेण्यात आली. नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "विलास दामोधर कापसे"
}
