{
  "village_code": "271900030235550000",
  "village_name": "डोंगरगाव",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6215,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:01:42Z",
  "surveys": [
    "400"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन घेणार : योगेश अशोक आगे ,रंजनाबाई अशोक आगे ,संतोष अशोक आगे\nलिहुन देणार : महिद्रा होम फायनांन्स लि शाखा सिल्लोड यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचे दस्त 6304 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00 कर्ज लिहुन घेणार यांनी पूर्ण व्याजासह भरले असून गट नंबर 400 क्षेत्र 00 हेक्टर 02 आर वरील बोजा नोंद कमी करणे बाबत अर्ज व दस्त प्रत दाखल केली करिता बोजा नोंद कमी करण्यात आली वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "विलास दामोधर कापसे"
}
