{
  "village_code": "271900030235550000",
  "village_name": "डोंगरगाव",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6216,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:01:42Z",
  "surveys": [
    "457"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनिअन बँक ऑफ इंडीया शाखा भराडी\nगहाणखत लिहुन देणार : शेख सद्दाम शेख हुसैन रा. डोंगरगाव यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6386-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 457 क्षेत्र 0.0321 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख सद्दाम शेख हुसैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरिना राहिन सद्दाम शेख (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "विलास दामोधर कापसे"
}
