{
  "village_code": "271900030235600000",
  "village_name": "पिंपळगाव पेठ",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2463,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:11:22Z",
  "surveys": [
    "197"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nधनाजी तुकाराम गुंजाळ ,शिवाजी तुकाराम गुंजाळ ,साईनाथ तुकाराम गुंजाळ ,कमलबाई तुकाराम गुंजाळ यांनी मौजे पिंपळगाव पेठ शिवारातील गट नं.197 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 2449 क्षेत्र 0.0200 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5985 दि.25/09/2026 दु.नि.सिल्लोड त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nरुख्मणबाई धनराज राऊत यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिपक हरिभाऊ बागुल"
}
