{
  "village_code": "271900030235600000",
  "village_name": "पिंपळगाव पेठ",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2474,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:11:22Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nनसीबाबी गफुर शेख यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे पिंपळगाव पेठ शिवारातील गट नं.201 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे,जा.क्र/पंससि/मग्रारोहयो/कावी/2025/483 पंचायत समिती कार्यालय सिल्लोड दि.23/09/2025, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिपक हरिभाऊ बागुल"
}
