{
  "village_code": "271900030235600000",
  "village_name": "पिंपळगाव पेठ",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2475,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:11:22Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रगती अर्बन को ओप क्रेडीट सोसायटी ली सिल्लोड तर्फे संगीता काशिनाथ पाटील\nगहाणखत लिहुन देणार : संतोष नारायण भोसले रा. पिंपळगाव पेठ यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6415-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष नारायण भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक हरिभाऊ बागुल"
}
