{
  "village_code": "271900030235600000",
  "village_name": "पिंपळगाव पेठ",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2482,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:58:13Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nनिमा किसन भोसले यांनी अर्ज सादर केला कि,मौजे पिंपळगाव पेठ मधील गट नं.35 मध्ये निर्मलाबाई किसन भोसले या नावे क्षेत्र 0.4000 हे.आर जमीन आहे,अर्जदार यांना निर्मलाबाई किसन भोसले या नावात बदल करून निमा किसन भोसले असे नाव 7/12 उताऱ्यावर करायचे आहे,करिता अर्जदार यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. (A-2673168)ऑक्टोबर 15 - 21,2026 सादर केले,तसेच निर्मलाबाई किसन भोसले हे नाव दुरुस्त करून निमा किसन भोसले असे केलेले आधार कार्ड क्र.522338234559 सादर केले,करिता अर्ज ,महाराष्ट्र शासन राजपत्र,आधार कार्ड,7/12 उतारा,इत्यादी सादर केल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "दिपक हरिभाऊ बागुल"
}
