{
  "village_code": "271900030235650000",
  "village_name": "अंधारी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8273,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:42:15Z",
  "surveys": [
    "477"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nहक्कसोडपत्र लिहुन देणार:- कारभारी शंकर जिते ,कासाबाई शंकर जिते, कौसाबाई सोनाजी सोनवणे ,हौसाबाई रामदास गोरे यांनी मौजे अंधारी शिवारातील गट नं 477 मधील मालकी हक्कातील फेरफार क्रं 6060 ने असलेला हक्क त्यांनी विनामोबदला हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 5773/2026 दिनांक 16/09/2026 दुय्यम निबंधक सिल्लोड नुसार\nहक्कसोडपत्र लिहुन घेणार:- किसन शंकर जिते यांच्या हक्कात विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिला आहे, करिता सदर नोंदणीकृत दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कालिंदी माधवराव पाटिल"
}
