{
  "village_code": "271900030235650000",
  "village_name": "अंधारी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8274,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:42:15Z",
  "surveys": [
    "486"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nहक्कसोडपत्र लिहुन देणार:- कासाबाई शंकर जिते ,कौसाबाई सोनाजी सोनवणे ,मंगला अप्पाराव खराते ,संगीता मच्छिंद्र सोनवणे ,हौसाबाई रामदास गोरे ,सुभद्राबाई शेनफडू जिते यांनी मौजे अंधारी शिवारातील गट नं 486 मधील मालकी हक्कातील फेरफार क्रं 5292 व 6060 ने असलेला हक्क त्यांनी विनामोबदला हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 5935/2026 दिनांक 24/09/2026 दुय्यम निबंधक सिल्लोड नुसार\nहक्कसोडपत्र लिहुन घेणार:- अल्का राजू जिते, कारभारी शंकर जिते, कार्तिक राजू जिते अ पा क आई अल्का राजू जिते, किसन शंकर जिते , कोमल राजू जिते अ पा क आई अल्का राजू जिते, शिवाजी शेनफडू जिते यांच्या हक्कात विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिला आहे, करिता सदर नोंदणीकृत दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कालिंदी माधवराव पाटिल"
}
