{
  "village_code": "271900030235650000",
  "village_name": "अंधारी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8287,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:42:15Z",
  "surveys": [
    "905"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सिध्देश्वर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक मर्यादित सिल्लोड\nगहाणखत लिहुन देणार : प्रवीण वामन मुळे रा. अंधारी यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6225-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 905 क्षेत्र 1.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण वामन मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कालिंदी माधवराव पाटिल"
}
