{
  "village_code": "271900030235650000",
  "village_name": "अंधारी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8290,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:42:15Z",
  "surveys": [
    "595"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद.\nलिहून देणार : राहीबाई पांडुरंग तायडे रा. अंधारी यांनी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद यांचेकडील दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 595 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद यांचेकडील पत्र क्रमांक 1131 /26दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कालिंदी माधवराव पाटिल"
}
