{
  "village_code": "271900030235650000",
  "village_name": "अंधारी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8291,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:42:15Z",
  "surveys": [
    "1002",
    "934",
    "956"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि अंधारी, ता. सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : कय्युम फकीरा पटेल गट नंबर/ सर्वे नंबर 1002, 934, 956 यांनी दुय्यम दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1002, 934, 956 तिन्ही गटाचे एकुण क्षेत्र 1.1850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कय्युम फकीरा पटेल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कालिंदी माधवराव पाटिल"
}
