{
  "village_code": "271900030235660000",
  "village_name": "गेवराई शमी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3278,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:55:21Z",
  "surveys": [
    "507"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/कावी-899\nआदेश दिनांक : 27/08/2026\nमा.नायब तहसीलदार महसूल सिल्लोड यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावी-899 तहसिल कार्यालय सिल्लोड दिनांक 27/08/2026 नुसार वाटणी नोंद मौजे गेवराई शमी येथील जमीन गट.नं.507 मध्ये खातेदार नारायण शामराव ठोंबरे यांचे क्षेत्र 2.1400 हे.आर व पो.ख.0.0600 हे.आर पैकी त्यांनी क्षेत्र 0.8000 हे.आर जमीन त्यांनी पुढील प्रमाणे वाटून दिली आहे,\n1)योगेश नारायण ठोंबरे गट नं.507 मध्ये क्षेत्र 0.8000 हे.आर.\nयेणे प्रमाणे वाटणीने करून दिली,करिता मा.नायब तहसीलदार सिल्लोड यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2) नुसार नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विजय ग्यानदेव वानखेडे"
}
