{
  "village_code": "271900030235680000",
  "village_name": "निल्लोड",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7444,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:56:49Z",
  "surveys": [
    "244",
    "248"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 650\nआदेश दिनांक : 24/02/2026\nलिहून देणार :-\n1) लक्ष्मीबाई गयबू मगर,गणेश गयबू मगर,डिगंबर गयबू मगर,शारदा सोमीनाथ सोनवणे (खाता क्र.223)यांनी निल्लोड येथील गट क्रमांक- 244 मधील ला. यो. क्षेत्र 0 हे. 03 आर.\nलिहून घेणार:-\n1) लक्ष्मीबाई गयबू मगर (खाता क्र.101727)यांना गट क्रमांक-244 मधील ला. यो. क्षेत्र 0 हे. 03 आर.\nलिहून देणार :-\n2) लक्ष्मीबाई गयबू मगर,गणेश गयबू मगर,डिगंबर गयबू मगर,शारदा सोमीनाथ सोनवणे (खाता क्र.223) यांनी निल्लोड येथील गट क्रमांक- 248 मधील ला. यो. क्षेत्र 1 हे. 20 आर.\nलिहून घेणार:-\n1) लक्ष्मीबाई गयबू मगर (खाता क्र.101727) यांना गट क्रमांक-248 मधील ला. यो. क्षेत्र 0 हे. 20 आर.\n2) गणेश गयबू मगर (खाता क्र.101728) यांना गट क्रमांक-248 मधील ला. यो. क्षेत्र 0 हे. 40 आर\n3)डिगंबर गयबू मगर (खाता क्र.101729) यांना गट क्रमांक-248 मधील ला. यो. क्षेत्र 0 हे.40 आर\n4)सुनिता गणेश मगर (खाता क्.101730) यांना गट क्रमांक-248 मधील ला. यो. क्षेत्र 0 हे. 20 आर\nयाप्रमाणे नायब तहसीलदार महसूल सिल्लोड यांचे न्यायालयात म.ज.म.अ. 1966 चे कलम 85 (2) अन्वये आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावी-650 आदेश दिनांक:- 24/02/2026 नुसार आदेशात नमूद 1 ते 5 अटी-शर्तीस अधिन राहुन वाटणी पत्र करून दिले/घेतले असून, सदर आदेशानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "वाल्मिक पुंजाजी सुरडकर"
}
