{
  "village_code": "271900030235700000",
  "village_name": "बनकिन्होळा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1795,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:13:58Z",
  "surveys": [
    "178",
    "212",
    "214"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nइतर अधिकारातील संमती दिलेल्या खातेदारांचे नाव कमी करणे:\n1. हरणाबाई सखाहरी फरकाडे,\n2. सुमनबाई शिवाजी बडक\n3. जिजाबाई ऊर्फ शोभाबाई कैलास कापरे\n4. कासाबाई ऊर्फ विमलबाई दिलीप फुके ,\n5. कमलबाई अशोक बडक\nयांनी अर्ज देऊन कळविले की त्यांचे मौजे बनकिन्होळा येथील गट क्रमांक 212 , 178, 214 मध्ये इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1001 नुसार नाव आले होते. दुय्यम निबंध‍क सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5702/2026 दि.20/05/2026 नुसार त्यांनी संमती दिली होती , त्यानुसार फेरफार क्रमांक 1778 घेण्यात आला होता.\nतसेच दुय्यम निबंध‍क सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5787/2026 दि.22/05/2026 नुसार त्यांनी संमती दिली होती , त्यानुसार फेरफार क्रमांक 1779 घेण्यात आला होता\nतरी ही जमीन त्यांनी आता विक्री झालेली असून संमती देणार यांचा या जमिनीशी कोणताही संबंध न राहिल्याने अर्जदार यांनी आपले नाव कमी करण्यास्तव विनंती केली आहे. अर्जदार यांचा अर्जानुसार नोंद घेण्यात आली.\nसदर दस्तामधील जमिनीचा फेरफार हा फेरफार क्रमांक 1778,1779 नुसार झालेला आहे. परंतु फेरफार आज्ञावलीमध्ये खरेदी फेरफार करताना इतर अधिकारातील नोंद कमी करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याकारणाने या फेरफाराने संमती देणार यांची नाव कमी करण्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "जयंत राम घोडके"
}
