{
  "village_code": "271900030235700000",
  "village_name": "बनकिन्होळा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1798,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:13:58Z",
  "surveys": [
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सालेह इद्रीस अलहमेद यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सलीमबिन इद्रस ऐवजी सालेह इद्रीस अलहमेद असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सिल्लोड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. जा.क्र.2026/जमा-2/कावी-6228 दि. 31/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 ते 26/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2652093 अन्वये सलीमबिन इद्रस ऐवजी सालेह इद्रीस अलहमेद असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "जयंत राम घोडके"
}
