{
  "village_code": "271900030235760000",
  "village_name": "पानवडोद बु.",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:08:51Z",
  "surveys": [
    "369",
    "415"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nविनामोबदला हक्कसोड पत्र:.\nहक्कसोड पत्र लिहून देणार:- लिलाबाई गुलाबराव दौड, नंदाबाई निवासराव जाधव, सुनीता निरजराव पडुळ, योगिता भागवतराव पवार (५३० )मौजे पानवडोद बु. शिवरातील फेर क्र. ३४८८ ने आलेले मालकी हक्कातील गट/सर्व्हे क्रमांक ३६९ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.४० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी. व फेर क्र. ३४८८ ने आलेले मालकी हक्कातील गट क्र.४१५ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.४५ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०० हे.आर.चौ.मी.संपूर्ण वरील शेतजमीन त्यांनी खालील प्रमाणे हक्कसोड आधारे करून दिली आहे.\nहक्कसोड पत्र लिहून घेणार:-\n1)भारत गुलाबराव दौड , संगीता गुलाबराव दौड मौजे पानवडोद बु. शिवरातील फेर क्र. ३४८८ ने आलेले मालकी हक्कातील गट/सर्व्हेक्रमांक ३६९ लागवडीयोग्य क्षेत्र ०.४० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी. व फेर क्र. ३४८८ ने आलेले मालकी हक्कातील गट क्र.४१५ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.४५ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०० हे.आर.चौ.मी.संपूर्ण शेतजमीन त्यांनी हक्कसोड आधारे करून दिली आहे.\nदुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक ६०१४/२०२६ दिनांक २९.०९.२०२६ प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.त्यानुसार नोंद घेण्यात आली. जी पुढील कार्यवाही स्तव सादर.",
  "talathi": "किरण कैलास तायडे"
}
