{
  "village_code": "271900030235770000",
  "village_name": "जंजाळा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 549,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-25",
  "objection_until": "2026-08-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:59:27Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/07/2026\nहिबानामा लिहून देणार :- अर्जदार नसीब इस्माईल रा जंजाळा , यांनी विनंती आर्ज व हिबानामा पत्र सादर करून कळविले की,त्यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे जंजाळा शिवारातील शेत जमीन गट नंबर 80 मधील क्षेत्र 0 हे 60 आर,खालीलप्रमाणे हिबानामा करून दिले आहे.\nहिबानामा लिहून घेणार :- मोहसिन भिकन पठाण क्षेत्र 0 हे 20 आर.\nयांनी विनंती आर्ज व हिबानामा दिल्यावरून नोंद घेण्यात आली . पुढील कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "प्रशांत सिताराम पारधे"
}
