{
  "village_code": "271900030235840000",
  "village_name": "सिल्लोड",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 36412,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2025-12-31",
  "objection_until": "2026-01-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:36:46Z",
  "surveys": [
    "263/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/12/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/12/2025\nश्री.साबेरखॉ जाफर खॉ पठाण व इतर रा. सिल्लोड ता. सिल्लोड यांनी अर्ज देवून कळविले कि, त्यांनी मौजे सिल्लोड शिवारातील स.नं. २६३/१ मधील शेतजमीन खालीलप्रमाणे हिबानामा आधारे दिली :-\nहिबानामा लिहून देणार :-\nसाबेरखा जाफरखा, नासेरखा जाफरखा,जाकीरखा जाफरखा,ताहेरखा जाफरखा,हमीदखा जाफरखा स.नं २६३/१ मधील क्षेत्र हे. १.४८८६ आर.चौमी व पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौमी. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र हे. ०.००५६ आर.चौमी आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौमी.\nहिबानामा लिहून घेणार :-\nशोएबखान साबेरखान पठाण प्लॉट नं.२२ लागवडीयोग्य क्षेत्र : हे. ०.००५६ आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौमी.\nवरील प्रमाणे अर्जदार यांनी स.नं.२६३/१ मधील हिबानामा आधारे दिली/घेतली. करिता अर्ज, पंचनामा, व १०० रु बॉंड पेपरवरील हिबानामा या आधारे नोंद घेण्यात आली . जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "किरण कैलास तायडे"
}
