{
  "village_code": "271900030235840000",
  "village_name": "सिल्लोड",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 37871,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-05-26",
  "objection_until": "2026-06-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:36:46Z",
  "surveys": [
    "74/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/05/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/05/2026\nलिहुन देणार:-\nगणेश नामदेव राऊत प्लाट नं.14 व 15रा. सिल्लोड(खाता क्रमांक51423) यांचे गट/सर्व्हे क्रमांक74/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशिवम दिनकर दांडगे प्लॉट नं. 14 व 15, (खाता क्रमांक :-59559)गट/सर्व्हे क्रमांक 74/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4102 दिनांक 08/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 215000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अभिषेक विठ्ठल कोलते"
}
