{
  "village_code": "271900030235840000",
  "village_name": "सिल्लोड",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 39535,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:36:46Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी ली बुलढाणा शाखा सिल्लोड तर्फे गजानन सुभाषराव झाल्टे\nगहाणखत लिहुन देणार : प्रमोद प्रभाकर दुसाने रा. सिल्लोड यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6230-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद प्रभाकर दुसाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभिषेक विठ्ठल कोलते"
}
