{
  "village_code": "271900030235840000",
  "village_name": "सिल्लोड",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 39580,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:36:46Z",
  "surveys": [
    "194/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nम.ज.म.अ. १९६६ चे कलम ८५ (२)अन्वयेची तरतूद व महाराष्ट्र जमीन महसूल ( धारण जमिनीचे विभाजन ) नियम १९६७ अन्वये, मा. ना. तहसिलदार सिल्लोड यांचा आदेश जा.क्र.२०२६/जमा-२/कावी- ७६५, दिनांक – २३.०३.२०२६ नुसार, मौजे सिल्लोड येथील स.नं. १९४/१ मध्ये क्षेत्र वाटणीचा आदेश प्राप्त झाला आहे. आदेशानुसार खालीलप्रमाणे क्षेत्र वाटणी करण्यात येते\nवाटणीपत्राने लिहून देणार :-\nरामदास लक्ष्मन कुदळ, क्षेत्र हे. १.५३०० आर.चौमी व पोटखराब क्षेत्र ०.०३०० हे.आर.चौमी. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र हे१.२०००आर.चौमी आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौमी.\nवाटणीपत्राने लिहून घेणार :-\nसिताराम रामदास कुदळ - लागवडीयोग्य क्षेत्र : हे. ०.६०००आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौमी.\nसुनिल रामदास कुदळ - लागवडीयोग्य क्षेत्र : हे. ०.६०००आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौमी.\nवरील प्रमाणे अर्जदार यांनी स.नं. १९४/१ मधील शेतजमीन आपसांत वाटून दिली व घेतली .करिता मा. ना. तहसिलदार सिल्लोड यांचा आदेश जा.क्र.२०२६/जमा-२/कावी- ७६५, दिनांक – २३.०३.२०२६ नुसार आधारे नोंद घेण्यात आली . जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अभिषेक विठ्ठल कोलते"
}
