{
  "village_code": "271900030235840000",
  "village_name": "सिल्लोड",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 39726,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:36:46Z",
  "surveys": [
    "148/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स ली शाखा सिल्लोड तर्फे कार्तिक दिलीपराव कुलकर्णी -\nगहाणखत लिहुन देणार : एजासखा गौसखा पठाण प्लॉट नं 14 रा. सिल्लोड यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6575-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/1 क्षेत्र 0.0112 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एजासखा गौसखा पठाण प्लॉट नं 14 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभिषेक विठ्ठल कोलते"
}
