{
  "village_code": "271900030235840000",
  "village_name": "सिल्लोड",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 39736,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:36:46Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा.ना.तहसिलदार सिल्लोड यांचे जा. क्र.२०२५/जमा-२/कावी-, दिनांक – १५.०३.२०२६ नुसार,म.ज.म.अ. १९६६ चे कलम १५५ प्रमाणे आदेश प्राप्त झाले असुन त्या अनुशंगाने, मौजे सिल्लोड येथील स. नं.५ मध्ये शकुंतलाबाई राजाभाऊ तांबट यांचे प्लॉट नं.१५ व ३५ फेर नं.२६४७७ नुसार त्यांचे नाव संगणकिकृत 7/12 मध्ये नोंदविन्या बाबत मा.ना.तहसिलदार सिल्लोड यांनी उपरोक्त दुरुस्ती आदेश दिला असून त्या आधारे नोंदघेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अभिषेक विठ्ठल कोलते"
}
