{
  "village_code": "271900030235840000",
  "village_name": "सिल्लोड",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 39769,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:36:46Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा.तहसिलदार सिल्लोड यांचे जा. क्र.२०२६/जमा-२/कावी-दिनांक –16/0३/2026 नुसार, म.ज.म.अ. १५५ चे कलम १५५प्रमाणे आदेश देवून कळविले कि, मौजे सिल्लोड येथीलस.नं.११ मध्ये अलका गोविंद औटी यांचे प्लॉट न.७९ क्षेत्र ०.००६१ चौ.मी.असून सदर गटात त्यांचे नावऑनलाईन ७/१२ मधे योग्य आले नसल्या कारणाने फेरफार नंबर ७६८३ व मा.तहसिलदार सिल्लोड यांनी उपरोक्त दुरुस्ती आदेश दिला असून त्या आधारे नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अभिषेक विठ्ठल कोलते"
}
