{
  "village_code": "271900040231000000",
  "village_name": "रिधोरा (देवी)",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 977,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:17:04Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nविहीर नोंद,\nअर्जदार,रामदास रघुनाथ ओळेकर ,रा.तळणी लोधेवाडी यांनी अर्ज दिला की त्याचे रिधोरा देवी सर्व नं /गट नं 122 या गटात मध्ये त्यांनी एक सामाईक विहीर खोदली असून त्यात रामदास रघुनाथ ओळेकर यांचा 0.८ आणे हिस्सा व मधुकर पुंडलिक कोलते यांचा 0.८ आणे हिस्सा आहे.\nकरिता तक्रार अर्ज रामदास रघुनाथ ओळेकर यांनी फेरफार नंबर ९५९ वर घेतलेली तक्रार माघे घेत्ल्यावरून सामाईक विहिरीचे नोंद घेण्यात आली.\nकरिता मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "चरणसिंग भावलाल बहुरे"
}
