{
  "village_code": "271900040231000002",
  "village_name": "टाकळी  (कोलते)",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:29:28Z",
  "surveys": [
    "119",
    "267",
    "370",
    "371"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार,\nश्री.रामदास किसन कोलते रा टाकळी कोलते यांनी अर्ज दिला कि,मौजे टाकळी कोलते येथील शेत गट नं 119,267,370,371 या गटा मध्ये इतर अधिकारात फेरफार क्रमांक.903 अन्वये फेर झाला असून त्यात अर्जदार याच्या आई नामे कै ठगनाबाई किसन कोलते या दिनाक.12/08/2023 रोजी मयत झाल्या असून त्याचे वरील गटामधून इतर अधिकाराच्या रकाण्यातून नाव कमी करणायत येत असून त्याचे वारस 1)रामदास किसन कोलते (मुलगा),2)रावसाहेब किसन कोलते (मुलगा),3) इंदुबाई आसाराम भुजंग (मुलगी)4)कांताबाई आन्ना लोखंडे (मुलगी)या वारस शिवाय कोणतेही वारस नाही. असे शपथपत्र करून दिले\nकरिता फेरफार नोंद दर्ज",
  "talathi": "चरणसिंग भावलाल बहुरे"
}
