{
  "village_code": "271900040235770000",
  "village_name": "हिवरा",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2363,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:25:52Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nविहीर नोंद :\nपवन नारायण नरवडे यांनी मौजे हिवरा शिवारतील गट नं 180 मध्ये डॉ.बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली असुन खातेदार यांचा अर्ज व पंचायत समिती फुलंब्री सह गट विकास अधिकारी यांचा पत्र जा.क्र.पसफु D.B.A.K.S.Yकृषी/२०१६ पंचायत समिती कार्यालय फुलंब्री दिनांक 15/09/2026 चे पत्र दिले वरून स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "हराळ सतिश रामराव"
}
