{
  "village_code": "271900040235780000",
  "village_name": "जातवा",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2357,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:01:52Z",
  "surveys": [
    "248",
    "277",
    "321"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा फुलंब्री\nलिहुन घेणार : पाटीलबा गोविंदा पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक 248 वर फेरफार क्रमांक 1145 रक्कम रुपये 140000-/ व फेरफार क्रमांक 1205 रक्कम रुपये 190000-/ तसेच\nसर्व्हे क्रमांक 277 वर फेरफार क्रमांक 1145 रक्कम रुपये 100000-/ व फेरफार क्रमांक 1205 रक्कम रुपये 190000-/ तसेच\nसर्व्हे क्रमांक 321 वर फेरफार क्रमांक 1145 रक्कम रुपये 100000-/ घेतलेला बोजा स्टेट बॅक ऑफ ऑफ हैद्राबाद शाखा फुलंब्री याचे कर्ज पाटीलबा गोविंदा पवार यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप सुभाष नलावडे"
}
