{
  "village_code": "271900040235790000",
  "village_name": "उमरावती",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6220,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:55:40Z",
  "surveys": [
    "480"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमिराबाई नाना चोपडे यांनी अर्ज देवून कळविले कि, त्यांनी मौजे उमरावती येथील गट क्र. 480 मध्ये एक स्वंतत्र गुरांचा गोठा बांधला आहे. अर्ज व स्थळ पाहणी केली असता सदरील गटात गुरांचा गोठा आढळून आला. तसा त्याबाबतचा पंचनामा करण्यात आला. इतर अधिकारात मिराबाई नाना चोपडे यांचा एक स्वंतत्र गुरांचा गोठा अशी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रदिप सुभाष नलावडे"
}
