{
  "village_code": "271900040235800000",
  "village_name": "बोधेगाव बु.",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3060,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:14:25Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nज्ञानेश्वर गोविंदराव कापसे यांनी अर्ज देवून कळविले कि,त्यांनी मौजे बोधेगाव बु. येथील गट क्र. 71 मध्ये एक स्वंतत्र विहीर खोदली आहे, अर्ज व स्थळ पाहणी केली असता सदरील गटात विहीर आढळून आली. तसा त्याबाबतचा पंचनामा करण्यात आला. इतर अधिकारात ज्ञानेश्वर गोविंदराव कापसे यांची एक स्वंतत्र विहीर अशी नोंद घेण्यात आली",
  "talathi": "प्रदिप सुभाष नलावडे"
}
