{
  "village_code": "271900040235820000",
  "village_name": "बाबरा",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5050,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:12:19Z",
  "surveys": [
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमा.तहसीलदार फुलंब्री यांचे आदेश जा.क्र.म.कार्यक्रम अधिकारी म.ग्रा.रो.ह.यो तथा तहसिलदार फुलंब्री यांचेकडील जा.क्र. 2026/रोहयो/कावि- दिनांक 08/06/2026\nअहिल्यादेवी सिंचन योजने अंतर्गत विहिरीची नोंद\nगट विकास अधिकारी, पंचायत समिती फुलंब्री यांचेकडील पत्र जा.क्र.2026/रोहयो/पसफु/कावी-655 दिनांक 22/05/2026 अन्वये मौजे बाबरा गट नं 113 मध्ये शिवारातील अहिल्यादेवी सिंचन योजने अंतर्गत खालील नमुद लाभार्थी शेतकरी यांना अनुदानावर झालेल्या वैयक्तिक सिंचन विहिरीची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेणे कामी यादी तहसील कार्यालय फुलंब्री यांच्या कडील प्राप्त झाल्याने सर्व अनुदानावर झालेल्या विहिरीची नोंद दाखल करणे कामी म.कार्यक्रम अधिकारी म.ग्रा.रो.ह.यो.तथा तहसिलदार फुलंब्री यांचे कडील जा.क्र. 2026/रोहयो/कावि-1250 दिनांक 01/06/2026 रोजीचे पत्र आलेवरून खालील नमुद लाभार्थी यांच्या ७१२ च्या इतर अधिकारात नोंद दाखल केली असे.\nआनंदा पांडुरंग मोटे यांची अहिल्यादेवी सिंचन योजने अंतर्गत एक स्वतंत्र अनुदानित विहीर",
  "talathi": "भगवान सांडू ढोरमारे"
}
