{
  "village_code": "271900040235830000",
  "village_name": "चिचोली नकीब",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:01:19Z",
  "surveys": [
    "26",
    "28",
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसंमतीने वाटणी पत्र :-\nवाटणीपत्राने लिहुन देणार :- कल्पना विलास जंगले,कैलास बाबुराव जंगले,कोंडाबाई बाबुराव जंगले ,गोपीनाथ बाबुराव जंगले, राघोबा बंडु जंगले,रामराव तेजराव जंगले,रुख्मणबाई विठ्ठल तायडे,वैभव विलास जंगले, श्रीराम बाबुराव जंगले, संकेत विलास जंगले, साहेबराव तेजराव जंगले,सुमनबाई सर्जेराव सुलताने.यांचे गट नं 26 क्षेत्र 6 हे 03 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 40 आर व गट नं 28 क्षेत्र 0 हे 60 आर हे यांनी आपापसात खालील प्रमाणे वाटून घेतले\nवाटणीपत्राने लिहुन घेणार :- कल्पना विलास जंगले,कैलास बाबुराव जंगले,कोंडाबाई बाबुराव जंगले गोपीनाथ बाबुराव जंगले,रुख्मणबाई विठ्ठल तायडे ,वैभव विलास जंगले,श्रीराम बाबुराव जंगले,संकेत विलास जंगले,सुमनबाई सर्जेराव सुलताने यांना गट नं 26 मध्ये क्षेत्र 2 हे 27 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 20 आर व गट नं 28 क्षेत्र 0 हे 20 आर\nवाटणीपत्राने लिहुन घेणार :- राघो बंडू जंगले यांना गट नं 26 मध्ये क्षेत्र 2 हे 00 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 10 आर व गट नं 28 मध्ये 0 हे 20 आर\nवाटणीपत्राने लिहुन घेणार :- रामराव तेजराव जंगले,साहेबराव तेजराव जंगले,लक्ष्मिबाई बापू पवार,केशरबाई अवचित गोराडे,उषाबाई सखाराम ढमाले,चंद्रकला कडुबा पवार यांना गट नं 26 मध्ये क्षेत्र 1 हे 76 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 10 आर व गट नं 28 मध्ये 0 हे 20 आर\nवाटणीपत्राने लिहुन देणार :- राघोबा बंडू जंगले कल्पना विलास जंगले,कैलास बाबुराव जंगले,कोंडाबाई बाबुराव जंगले गोपीनाथ बाबुराव जंगले,रुख्मणबाई विठ्ठल तायडे ,वैभव विलास जंगले,श्रीराम बाबुराव जंगले,संकेत विलास जंगले,सुमनबाई सर्जेराव सुलताने यांचे गट नं 41 मध्ये क्षेत्र 1 हे 76 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 02 आर हे यांनी आपापसात वाटून घेतले\nवाटणीपत्राने लिहुन घेणार :- कल्पना विलास जंगले,कैलास बाबुराव जंगले,कोंडाबाई बाबुराव जंगले गोपीनाथ बाबुराव जंगले,रुख्मणबाई विठ्ठल तायडे ,वैभव विलास जंगले,श्रीराम बाबुराव जंगले,संकेत विलास जंगले,सुमनबाई सर्जेराव सुलताने यांना गट 41 क्षेत्र 0 हे 80 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 01 आर\nवाटणीपत्राने लिहुन घेणार :- राघो बंडू जंगले यांना क्षेत्र 0 हे 96 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 01 आर\nयांना वरील प्रमाणे शेतजमीन आपापसात वाटून दिली व घेतली .अर्ज पंचनामा जबाब 100 रु बॉंड पेपरवर वाटणी पत्र बॉंड अ.क्र 5775 नं.DV 347804 दि 02/09/2026 व अ.क्र 5728 नं DV 347801 आल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरी स्तव सादर",
  "talathi": "हराळ सतिश रामराव"
}
