{
  "village_code": "271900040235830000",
  "village_name": "चिचोली नकीब",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1921,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:01:19Z",
  "surveys": [
    "244"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार :आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म.औैरंगाबाद शाखा आडगांव पि.ता कन्नड\nलिहून घेणार :श्रीराम बाबूराव जंगले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 244 तपशिल : प्रमाणे श्रीराम बाबूराव जंगले यानी आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म.औैरंगाबाद शाखा आडगांव पि.ता कन्नड - यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.-1430\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व Release Deed सह दुय्यम निबंद्क फुलंब्री यांच्या कडील दस्त क्र 2205 दिनांक 21/11/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हराळ सतिश रामराव"
}
