{
  "village_code": "271900040235830000",
  "village_name": "चिचोली नकीब",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1922,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:01:19Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसामाईक विहीर नोंद :-\nयोगेश पंडित जंगले,कृष्णा पंडित जंगले यांनी मौजे चिंचोली नकीब शिवारातील गट नं 180 मध्ये यांनी एक सामाईक विहीर खोदली असुन योगेश पंडित जंगले यांचा विहिरीत 8 आणे हिस्सा व कृष्णा पंडित जंगले यांचा विहिरीत 8 आणे हिस्सा असुन खातेदार यांचा अर्ज स्थानिक चौकशी व स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "हराळ सतिश रामराव"
}
