{
  "village_code": "271900040235860000",
  "village_name": "वावणा",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2236,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:22:31Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nशेतजमिनीचे संमतीवाटणीपत्राने नोंद :-\nनरेंद्र लक्ष्मण आव्हाड व सतिष लक्ष्मण आव्हाड रा. ह.मुक्काम गणेशनगर पडेगाव छत्रपती संभाजीनगर यांनी विनंती अर्ज व संमती वाटणीपत्र देऊन कळविले आहे कि, त्यांची मौजे वावना शिवारात गट नं.77 मध्ये वडिलोपार्जीत सामाईक क्षेत्र 0 हे. 52 आर आणि पो.ख. 0 हे. 2 आर असुन त्यांनी सदर जमीन खालील प्रमाणे आपआपसात वाटून दिली व घेतली आहे.\nलिहून घेणार :-\n1) नरेंद्र लक्ष्मण आव्हाड गट नं. 77 मध्ये जमीन 0 हे. 26 आर आणि पो.ख.0.01 आर.\n2) सतिष लक्ष्मण आव्हाड गट नं. 77 मध्ये जमीन 0 हे. 26 आर आणि पो.ख.0.01 आर.\nतरी सदर नोंद संबंधिताचा अर्ज, चौकशी पंचनामा व संमती वाटणीपत्र आधारे घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कडुबा रामभाऊ तुपे"
}
