{
  "village_code": "271900040235890000",
  "village_name": "नायगाव",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1792,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:06:19Z",
  "surveys": [
    "239"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सिद्धेश्वर अर्बन को-ऑप.बँक मर्यादित सिल्लोड., ता.सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर\nगहाणखत लिहुन देणार : भिवसन शामराव खिल्लारे रा. नायगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) यांचेकडील दस्त क्रमांक 2807-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिवसन शामराव खिल्लारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ए.टी.गंगावणे"
}
