{
  "village_code": "271900040235890000",
  "village_name": "नायगाव",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1793,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:06:19Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसंमतीने वाटणीपत्र :-\nलिहून देणार:- 1 जिवन द्वारकादास ठोकळ.शेती वय 38 वर्षे.रा नायगाव ता फुलंब्री. जि .छ. संभाजीनगर\nलिहून घेणार:-2) जयश्री जिवन ठोकळ.शेती वय 35 वर्षे.रा नायगाव ता फुलंब्री. जि .छ. संभाजीनगर\nलिहून देणार यांची नायगाव येथील गट नंबर 259. मधील आपल्या मालकीचे असलेले संपूर्ण क्षेत्र 1 हे.50 आर. पो.ख.0.00 आर जमीन असून ते नात्याने पती– पत्नी.असून त्यांनी आपापसात ठरवून पुढील प्रमाणे वाटून ताब्यात दिली.व घेतली\n1) ) जयश्री जिवन ठोकळ.यांना गट नं.259 मध्ये 0 हे 50 आर पो.ख.0.00 आर,\nआशाप्रकारेआपल्या हिस्साची शेत जमीनआपापसात ठरवून कायमची वाटून ताब्यात दिली.व घेतली. करिता अर्ज व 100 रुपयांच्या बॉंड पेपर क्रमांक 82AB672306.क्र.3808 दिनांक : 27/10/2026 चे समंती पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ए.टी.गंगावणे"
}
