{
  "village_code": "271900040235930000",
  "village_name": "ममनाबाद",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1177,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:36:26Z",
  "surveys": [
    "183"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nविहीर नोंद.\nसविता भगवान म्हस्के यांनी अर्ज देवून कळविले कि,त्यांनी मौजे ममनाबाद. येथील गट क्र. 183 मध्ये एक स्वंतत्र विहीर खोदली आहे,अर्ज व स्थळ पाहणी केली असता सदरील गटात विहीर आढळून आली.तसा त्याबाबतचा पंचनामा करण्यात आला. करिता इतर हक्कात विहीर एक स्वंतत्र सविता भगवान म्हस्के यांची. अशी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "वैशाली मनोज खंडारे"
}
