{
  "village_code": "271900040235940000",
  "village_name": "खामगाव (ज.)",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6160,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:57:46Z",
  "surveys": [
    "483"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nविहीर नोंद :-\nमोहन शेनफडु सोनवणे यांनी अर्ज सादर करून कळविले कि, त्यांची मौजे खामगाव शिवारात गट क्रमांक 483 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यात एक स्वतंत्र नविन विहीर खोदली असुन सदरील विहिरीची नोंद ७/१२ वर इतर हक्कात नोंद घेणेबाबत अर्ज देऊन कळविले आहे करिता अर्ज व 100 रु. चे बॉंडवर शपथपत्र सादर केल्यावरून स्थळपाहणी व स्थानिक चौकशी,पंचनामा करून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "वंदना पुंडलिक सरदार"
}
